The following links lead to the full text from the respective local libraries:
Alternatively, you can try to access the desired document yourself via your local library catalog.
If you have access problems, please contact us.
110 results
Sort by:
Chronicled in this selection of his writings, are Chandrashekhar Agashe's notices, letters, missives, and memoranda showcasing his tactful defences of his business, his daring challenges to his detractors, his witty rebuttals to his critics, and his humble gratitude to his supporters, as published in The Kesari, during the tumultuous years he and his business faced between 1950 and 1956.
In: The Anand Patwardhan Collection
For thousands of years India's Dalits were abhorred as "untouchables," denied education and treated as bonded labour. By 1923 Bhimrao Ambedkar broke the taboo, won doctorates abroad and fought for the emancipation of his people. He drafted India's Constitution, led his followers to discard Hinduism for Buddhism. His legend still spreads through poetry and song. In 1997 a statue of Dr. Ambedkar in a Dalit colony in Mumbai was desecrated with footwear. As angry residents gathered, police opened fire killing 10. Vilas Ghogre, a leftist poet, hung himself in protest. Jai Bhim Comrade shot over 14 years, follows the poetry and music of people like Vilas and marks a subaltern tradition of reason that, from the days of the Buddha, has fought superstition and religious bigotry
कव्हर -- अनुक्रमणिका -- प्रस्ताववा -- खंड १ सातत्य व बदल -- विभाग १ : परिचय -- १. कार्य, संकल्पना आणि व्या प्ती -- २. मूलभूत समूह व वर्गीकरण -- विभाग २ कुटुंब आणि नातेसंबंध -- ३. कुटुंब -- ४. नातेसंबंधांचे व्याप क बंध -- विभाग ३ विविध जातीच्या लोकांमधील संबंध -- ५. जातींच्या क्रमवारीचा निकष -- ६. धर्मनिरपेक्ष निकष आणि जातींच्या क्रमवारीचे आरोपण -- ७. सांस्कृतिक फरक आणि जातिव्यवस्था -- विभाग ४ जातीअंतर्गत नातेसंबंध -- ८. जातगटांतील विरोध आणि सलोखा -- ९. पंचायतींचे उपयोग -- खंड २ बदल आणि सातत्य -- विभाग ५ : गाव, प्रदेश, संस्कृती -- १०. गाव: स्वतंत्र चुली आणि सामायिक घर -- ११. गाव: अंतर्गत नियमन -- १२. गावकरी आणि नागरी संस्कृतीमधील वारंवार उद्भवणार्या काही समस्या -- विभाग ६ सामाजिक चलनशीलतेच्या माध्यमातून पुनःपुन्हा उद्भवणारे बदल -- १३. सांस्कृतिक अनुकूलन आणि चलनशीलता यांसाठीची प्रारूपे -- १४. अंतर्गत संलग्नता जपणे: विखंडन आणि एकत्रीकरण -- १४. जातीच्या सुधारणेची आधुनिक साधने: संघ आणि महासंघ -- विभाग ७ : धार्मिक आणि आदिवासी चळवळींतून होणारे पुनरावर्ती बदल -- १६. बाहेरून आलेल्या धर्मांचे सामाजिक पैलू: मुस्लीम -- १७. बाहेरून आलेल्या धर्मांचे सामाजिक पैलू: ज्यू, पारशी, ख्रिश्चन -- १८. आदिवासी लोकांची वाढ -- १९. आदिवासींच्या बदलाची दिशा -- विभाग ८ : सलगता आणि प्रवाह -- २०. मानसशास्त्रीय प्रेरक घटक, सामाजिक प्रक्रिया आणि पद्धतशीर बदल -- २१. प्रवाह -- परिशिष्ट :व्यवस्था आणि स्तरीकरणाच्या संकल्पना -- संदर्भग्रंथसूची.
कव्हर -- अनुक्रमणिका -- तक्त्यांची सूची -- आकृत्यांची सूची -- रूपदांची सूची -- प्रस्तावना -- परिचय -- १ वगळणूक वंचितता आणि मानवी विकास: वगळणूक झालेल्या समूहांच्या अभ्यासाकरिता संकल्पनात्मक चौकट -- २ भेदभावाच्या विरोधातील आणि सक्षमीकरणासाठीचे शासकीय धोरण -- ३ वगळणूक आणि भेदभाव:समकालीन चित्र -- ४ सामाजिक गटनिहाय मानवी विकासआणि मानवी दारिद्रय -- ५ सामाजिक गटांच्या उपभोग खर्चाचे स्तर आणि आकृतिबंध -- ६ दारिद्रयाचे स्तर आणि विषमता -- ७ साक्षरता आणि शैक्षणिक स्तर -- ८ घर आणि घरातील सुखसोयी -- ९ आरोग्य आणि पोषणविषयक स्थिती -- १० व्यावसायिक आकृतिबंध -- ११ कृषीविषयक व भांडवली मालमत्तांची -- १२ रोजगार आणि बेरोजगारीविषयीची स्थिती: ग्रामीण आणि शहरी -- १३ सार्वजनिक रोजगारातील आरक्षण आणि वाटा -- १४ भावी वाटचाल: नव्या सहस्रकातील दलित -- संदर्भग्रंथसूची -- संपादक आणि योगदानकर्त्यांविषयी.